विवाहित महिलेशी अनैतिक संबंधातून पिझ्झा डिलीव्हरी बॉयचा खुन… माढा तालुक्यातील धक्कादायक घटना
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पुण्यात पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या एका तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून पिता-पुत्राने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लऊळ गावात घडली आहे. राजाराम घुगे असे…
