👁 10 Views

पंढरपूर मध्ये नीरव शांतता… छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद

 


 Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या संकटाला परतवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात ‘जनता कर्प्यु’ पाळला जातोय. भुवैकुंठ पंढरी नगरीतही यास 100% प्रतिसाद मिळाला. पंढरपुरकरांच्या प्रतिसादामुळे पंढरी नगरीत सर्वत्र नीरव शांतता आढळली.


पंढरीतील ‘जनता कर्प्यु’ दरम्यानची ही सर्व छायाचित्र टिपली आहेत पत्रकार सुनील उंबरे यांनी.

Video- 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *