पंढरीत भाविक व मंदिर कर्मचाऱ्यांना मास्क व सँनीटायझर वाटप

केमिस्ट संघटनेचे प्रशांत खलीपे यांच्या वतीने मोफत वाटप सध्या सगळीकडे कोरोना विषाणूंच्या भीतीने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे; अशातच  एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष प्रशांत…

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे दिवंगत माजी उपपंतप्रधान, माजी संरक्षणमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष तसेच पक्षनेते अनिल…

स्वेरीत इ स्केअर-लॉजिक २ के२० पोस्टरचे थाटात उदघाटन…शनिवारी इ-लॉजिक २के२० स्पर्धेचे आयोजन

Pandharpur Live- शनिवार, दि.१४ मार्च रोजी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागांच्या संयुक्त विद्यमाने इ स्केअर -लॉजिक २ के २०चे आयोजन केल्याची माहिती…

Corona- घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या -विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज पुणे, दि. 12: पुण्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना…

Corona- जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘कोरोना’ महामारी घोषीत

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणूने जगभरात एकच थैमान केला आहे. दरम्यान करोना विषाणूची गंभीर दखल आता जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जवळपास 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना करोना विषाणूची लागण…

खुश खबर… कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नाहीसे करणा-या रसायनाचा शोध- शास्त्रज्ञांचा दावा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाग्रस्त पृष्ठभागाचे एका मिनिटात निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनाचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध "इल्सव्हेअर जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्‍शन' या शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे.    …

दारू पिल्यास ‘कोरोना’ पासून बचाव होतो ? जाणुन घ्या सत्य…

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोशल मीडियावरती कोरोना व्हायरस संदर्भात अनेक अफवा पसरवणारे संदेश हे पसरत आहेत त्यातीलच एक म्हणजे दारूचं सेवन केल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही असं या संदेश मध्ये लिहलेले आहे.…

CORONA – पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

Pandharpur Live- पुणे,दि.11-  पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत अधिक…

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा

पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर)  येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला.         पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर, ॲड.मनाली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 129 वी जयंतीची निमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळाची कार्यकारणी जाहीर

   पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अमरभिम सांस्कृतिक, कला, क्रिडा व शैक्षणिक मंडळ संचलित व्यायाम शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची बैठक मंडळाचे संस्थापक सुनिल सर्वगोड यांच्या…