👁 10 Views

महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या 156 वर… इस्लामपुरात 12 नवीन कोरोना रुग्ण… बघा महाराष्ट्रातील शहरानुसार कोरोना रुग्णांची संख्या



पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (27 मार्च रोजी) राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 147 वरुन 156 वर पोहचली असुन मुंबईत 9 नवीन रुग्ण आढळले आहेत तर इस्लामपुरात नवीन 12 रुग्ण आढळुन आले आहेत. 

मुंबईत नव्याने आढळलेले 5 कोरोना बाधित हे युएसमधून (Mumbai Corona Positive case) आलेले आहे. तर इतर चार जण त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या 86 वर पोहोचली आहे.

यात मुंबई उपनगरातील 6 जण आहेत. तर वसईतील 1 आणि ठाण्यातील 1 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण कस्तुरबा आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे सांगलीत आज तब्बल 12 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सांगलीतील इस्लामपुरात आज 12 नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे.

महत्त्वाचं म्हणजे इस्लामपुरात जे 12 नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या 4 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचं कुटुंब मोठं आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण ?
मुंबई – 58

सांगली – 24

पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 13
नागपूर – 9
कल्याण – 6
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
पनवेल – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
पालघर – 1
रत्नागिरी – 1
गुजरात – 1

एकूण 156

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले ?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त

पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)- 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)- 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबई (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 19 मार्च
उल्हासनगर (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च
अहमदनगर (1) – 24 मार्च
सांगली (5) – 25 मार्च
मुंबई (9) – 25 मार्च
ठाणे (1) – 25 मार्च
मुंबई (1) – 26 मार्च
ठाणे (1) – 26 मार्च
नागपूर (1) – 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
सांगली (3) – 26 मार्च
पुणे (1) – 26 मार्च
कोल्हापूर (1) – 26 मार्च
नागपूर (4) – 27 मार्च
गोंदिया (1) – 27 मार्च
सांगली (12) – 27 मार्च
मुंबई (6) – 27 मार्च
मुंबई उपनगर (3) – 27 मार्च

एकूण – 156 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू ?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च

दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च


मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च

पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च

मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च

पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू- 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च

मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च

अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)- 26 मार्च

मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू (1)- 26 मार्च

गुजरात – दोघांचा मृत्यू (2)- 26 मार्च

  • देशात मृत्यूचा आकडा : 20
  • महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 05
  • देशात कोरानाबाधित रुग्ण : 727
  • राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 156
  • जगात मृत्युचा आकडा : 24,089
मुंबई 51 12 4
पुणे 19 5
पिंपरी चिंचवड 13
सांगली 24
कल्याण 6
नवी मुंबई 6 1
नागपूर 9 1
यवतमाळ 4
अहमदनगर 3
ठाणे 5
सातारा 2
पनवेल 2
उल्हासनगर 1
वसई-विरार 1
औरंगाबाद 1 1
रत्नागिरी 1
सिंधुदुर्ग 1
कोल्हापूर 1
पालघर 1
गोंदिया 1
गुजरात 1
एकूण 156 19 5

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *