जे का रंजले गांजले… या संतवचनाला अनुसरुन ‘कृतीतुन परमार्थ साधण्याचं काम’ साठे बंधु करत आहेत- ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज
आपल्या कृतीतुन परमार्थ साधण्याचं काम सध्याच्या लॉकडाऊन काळात साठे बंधू करत आहेत, कोरोना विषाणुचं हे युध्द मानवानंच मानवाच्या विरुध्द सुरु केलंय परंतु मानवानंच मानवाची सेवा केली तर या युध्दात आपण…
