सोलापूर जिल्ह्यातील तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प सुरु
सोलापूर दि. 9 : लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील कारखाने सरु होत आहेत. सध्या जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 323 औद्योगिक प्रकल्प सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून…
