कौठाळी येथे विवाह संपन्न होताच वधु-वरांनी वृक्षारोपण करुन दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश

Pandharpur Live -कौठाळी:निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौठाळी तालुका पंढरपूर येथे वधू वरांच्या हस्ते  वृक्षारोपण करुन विवाह सोहळा झाला. शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष…

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हॉटेल चालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Pandharpur Live -कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रात काम करताना काळजी घेणं अत्यावश्यक बनलंय. विविध व्यावसायिकांनी शासकीय नियमांचे पालन करुन व आवश्यक ती खबरदारी घेवून व्यवसाय करणं सोयिस्कर व सुरक्षीत ठरणार…

स्वेरीमध्ये ऑनलाइन वेबिनार संपन्न; ‘परस्पर संबंध टिकविण्यासाठी पंधरा सूत्री नियमांचे पालन करा.’ – सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी लोगो व सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर.Pandharpur Live -           …

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व पीएसपी आय पी असोसियट्स यांच्या मध्ये सामजंस्य करार

Pandharpur Live -कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संशोधनास चालना मिळावी म्हणून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व पीएसपी आय पी असोसियट्स…

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे हडपसर येथे पुजन

Pandharpur Live Online-वारकरी सांप्रदायाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा…

नोकरी हवीय.. मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

Pandharpur Live -          सोलापूर, दिनांक:१५ लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने  ‘महास्वयंम’ वेबपोर्टल सुरु…

स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात

Pandharpur Live - ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्नपंढरपूर:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाकडून दिनांक १० जून ते १४ जून २०२० या कालावधीमध्ये ‘ऍडव्हान्सेस अँड…

ईगल फौंडेशन कडून प्रमोद बनसोडे यांना कोरोना योद्धा म्हणून विशेष मानपत्र

Pandharpur Live -मंगळवेढा: प्रतिनिधीकोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मागिल काही दिवसापासून संचार बंदी घालण्यात आली आहे. अशा संचार बंदी च्या कालावधीत व…

सविस्तर बातमी- पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर अपघात… डोक्यावरुन टिपरचे चाक गेल्याने एकाचा जागीच मृत्यू

Pandharpur Live -पंढरपूर तहसिल कार्यालयाजवळ आज साडे चार वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील एकाच्या डोक्यावरुन टिपरचे मागचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन,…

पंढरपूर- घरमालक आणि मठाधिपतींनी भाविकांना रहाण्याची सोय केली तर दाखल होणार गुन्हा – मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

Pandharpur Live -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीत सुध्दा भाविकांना पंढरपूरमध्ये येण्यास बंदी आहे. परंतु काही भाविक व महाराज मंडळी पंढरीत येत असल्याचे निदर्शनास आल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी…