नात्याला काळीमा- काकुसोबत अनैतिक संबंध… लॉकडाऊनमुळे सतत घरी असलेल्या काकाचा अडसर… पुतण्याकडून काकाचा खुन

Pandharpur Live online-माणसाला माणसातील विकृती कोणत्या थराला घेवुन जाईल याचा नेम नसतो. कुटुंब हे विश्‍वासावर चालतं, चारित्र्यसंपन्नतेवर व नैतिकतेच्या आधारावर टिकतं. परंतु नैतिकतेच्या सर्व सीमा पार करत काकुचे व पुतण्याचेच…

भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून या ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला… बघा तुमच्या मोबाईलमध्ये तर हे अॅप्लीकेशन्स नाहीत ना?

Pandharpur Live Online-भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरु नये असा इशारा यंत्रणांनी…

भारत-चीन सीमेवर सैन्यसंख्या वाढवली… भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना हायअलर्ट

Pandharpur Live Online-नवी दिल्ली- लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत…

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद… परंतु सर्वांना घेता येणार ऑनलाईन लाईव्ह दर्शन

Pandharpur Live -संकेत स्थळावरुन होणार विठ्ठल-रुक्मिणी चे थेट दर्शन           पंढरपूर.दि.17: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग  म्हणून…

सोलापूर जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र आजपासून सुरू

Pandharpur Live -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची परवानगी; प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही             सोलापूर, दि.17 : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा केंद्रे सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांच्या…

रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार तांदुळ आणि हरभरा

Pandharpur Live -जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन            सोलापूर, दि.17 : जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो…

लग्नाचे आमिष दाखवत पंढरीतील महिलेशी विविध ठिकाणी नेऊन शारिरीक संबंध… मारहाण करत फोटो शेअर करणेची व आत्महत्येची धमकी

Pandharpur Live -लग्नाचे आमिष दाखवत पंढरीतील महिलेशी विविध ठिकाणी नेऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याचा व  मारहाण करत फोटो शेअर करणेची व आत्महत्येची धमकी दिल्याचा गुन्हा पंढरपूर शहर…

पंढरपुरातील सर्व संस्थात्मक विलगीकरण कक्ष तसेच कोविड केअर सेंटर MIT वाखरी पंढरपूर येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप-डॉ पल्लवी पाटील

Pandharpur Live -केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित आर्सेनिकम अल्बम 30 या रोगप्रतिकारक तसेच कोविड19 प्रतिबंधक औषध हे मे महिन्यापासून पंढरपूर मधील सर्व संस्थात्मक विलगिकरण कक्षामध्ये असणार्‍या लोकांना पंढरपूरचे मुख्याधिकारी…

Pandharpur Live Video News- कोर्टी येथील शांतीनिकेतन गुरुकुलचा अनोखा उपक्रम ‘‘शिक्षण आपल्या दारी’’ विद्यार्थ्यांच्या गावात जावुन शिक्षण देणार संस्थेतील सर्व शिक्षक

Pandharpur Live -कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स व थर्मल मशिनचा होणार वापर पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील शांतीनिकेतन गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डी. यु. कोंडलकर यांच्या  ‘शिक्षण आपल्या दारी’ या संकल्पनेतून संस्थेचे विविध…

उंबरगाव ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व…सुरेखा चंदनशिवे सरपंचपदी बिनविरोध निवड

Pandharpur Live -तिसंगी  - प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व असून सरपंचपदासाठी सुरेखा चंदनशिवे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी एकमताने  बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी…