पंढरीतील दोन वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात

Pandharpur Live - पंढरपूर.दि.22:  पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल असलेल्या  दोन वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली असून, चिमुकल्याला आज  टाळयांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करीत मोठ्या उत्साहात…

कोरोनाच्या संकटकाळातच पंढरीत मेडीकल दुकानदारास 3 जणांनी केली लाथाबुक्क्याने मारहाण

Pandharpur Live -संपुर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे, या काळात आपला जीव धोक्यात घालुन अत्यावश्यक सुविधा म्हणून काही मेडिकल दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवून कोरोना योध्दा म्हणून कार्यरत आहेत.  परंतु…

जिल्ह्यातील 36324 शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे 88670 क्विंटल खते, 2784 क्विंटल बियाणे वितरीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांची माहिती

Pandharpur Live -सोलापूर, दि. 21:- जिल्ह्यातील 7965 शेतकरी गटांमार्फत 88670 क्विंटल खते आणि 2784 क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरण करण्यात आले. 36324 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार…

श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा

Pandharpur Live -               पंढरपूर- गोपाळपूर(ता.पंढरपूर)येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, पदवी व पदविका फार्मसी…

विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी केला बलात्कार… दोन तरूणांसह एका बलात्काराचा व्हिडिओ तयार करणा-या तरूणीवर गुन्हा दाखल

Pandharpur Live Online-नागपूर - अकरावीच्या विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार केेेेल्याची  संंतापजनक घटना घडली आहे. बलात्कार प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सदर आरोपी सतत शरीर सुखाची…

कलेक्टर साहेब सोलापूर मध्ये सर्वसामान्य रूग्णांना दवाखान्यात दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणा-या मुजोर डॉक्टर व खाजगी दवाखान्यांचा बंदोबस्त करा

Pandharpur Live -एकीकडे सोलापूर शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे सोलापूर शहरातील काही मुजोर डॉक्टर स्वतःच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य सोलापूर मधील रूग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत…

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील पालखी मार्गाच्या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे.. ग्रामस्थांचा ठेकेदाराविरुध्द आंदोलनाचा इशारा

Pandharpur Live -                              शिरढोण, ता. पंढरपूर (प्रतिनिधी):पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील  पालखी मार्गावरील नविन पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे…

सोलापूर जिल्ह्यातील 71904 कामगारांच्या खात्यात चौदा कोटी रुपये जमा

Pandharpur Live -लॉकडाऊनच्या काळात बांधकाम कामगारांना मिळाले प्रत्येकी दोन हजार रुपये सोलापूर, दि.20 :- लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या  मजुरांचा उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे…

अक्कलकोटच्या कोविड हॉस्पिटलला भरघोस निधी देऊ पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

Pandharpur Live - सोलापूर, दि.20: अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोना रूग्णांवर तात्पुरते उपचार याठिकाणी व्हावेत यासाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता देत असल्याचे पालकमंत्री…