सोलापूर, दि.16 : सोलापूर जिल्ह्यातील सेवायोजन नोंदणी केलेल्या सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी आधार क्रमांक आपल्या नोंदणीशी संलग्न केला नसेल तर तो तत्काळ करुन घेणे आवश्यक आहे. आपल्या नोंदणीला आधार क्रमांक नोंदणी (लिंक) करण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत आहे, असे माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योगकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.
सेवायोजन कार्डच्या नोंदणीला आधारक्रमांक लिंक करण्यासाठी अडचण येत असल्यास 0217-2722116 यावर किंवा solapurrojgar1@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी


