प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ ; आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने मुदत…

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूर- ‘रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.…

मराठा आरक्षण : राज्यातील वातावरण तापले; सरकारची चिंता वाढली! स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-आरक्षण मिळणार नसल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या असंतोषामुळे मराठा समाजाने पुन्हा राज्यभर आंदोलन सुरू केले असून काल कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, नांदेड, हिंगोली आदी ठिकाणी सकल…

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार

                    पंढरपूर दि.20 ः महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत येथील सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी व…

पळशीत पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे 7 जणाचे वाचले प्राण

   शुक्रवार दि.18  रोजी झालेल्या दमदार व जोरदार पावसामुळे कासाळ ओढ्याला फार मोठा पूर आला.या पाण्याची इतकी गती इतकी जास्त होती की त्यामुळे जिवित हानी नाही पण मुक्या जनावराचे जिव मात्र कोणीच…

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पंढरपूर लाईव्ह कार्यालयात सत्कार!

आज दि. 20 सप्टेंबर रोजी पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटकाळात आपापल्या परीने समाजसेवेचं अनमोल कार्य केलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. वारकरी सांप्रदाय पाईक संघटनेने सबंध वारकरी  भाविकांच्या…

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतक-यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई त्वरीत मिळावी -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर १९ :-पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेत व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्या बाधित शेतक-यांचे शेतजमीन, घरे, जनावरे यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री…

तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी : पालकमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन

                पंढरपूर, दि.19:-  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकास संपूर्ण माहिती द्यावी नागरिकांनी…

सोलापूर शहरात मास्कची सक्ती करा! पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

                   सोलापूर, दि. 19 : कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर आणि जिल्ह्यात…

धाराशिव साखर कारखाना बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न… शेतक-यांच्या ऊसाला चांगला भाव, कर्मचा-यांची केली पगारवाढ!

धाराशिव साखर कारखाना युनिट १ लि. चोराखळी, उस्मानाबाद सन२०२०-२१चा "९वा बाॅयलर अग्निप्रदिपन" शुभारंभ झाला.  चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन…