सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 503 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यात शहर- 18 तर ग्रामीणमध्ये 59 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 503 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 18 तर ग्रामीण मध्ये 59 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात…
