बाप रे! पुणे-सोलापूर मार्गावर धावती ट्रॅव्हल बस अचानक पेटली!
Pandharpur Live Online : पुणे (कदमवाकवस्ती) : लातूरवरून पुुुुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सकाळी पावणे आठच्या दरम्यान पेट घेतला.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणी…
