पत्रकार संरक्षण समिती व पत्रकार सुरक्षा समिती यांचे संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी):आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार संरक्षण समिती व पत्रकार सुरक्षा समिती या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार भवन पंढरपूर येथे…

उद्या होणार पंढरपूर नगररिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड… सभापतीपदासाठी इच्छुकांची रस्सीखेच! पण नागरिक म्हणताहेत सभापतीपदाला न्याय देणारांनाच संधी हवी!

Pandharpur Live: पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची मुदत संपली असुन. उद्या बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ रोजी याची निवड करण्यात येणार आहे. नगरसेवक पदाचे हे शेवटचे वर्ष असल्याने ईच्छुक नगरसेवकांनी…

वाखरीत भीषण अपघात… भरधाव वेगातील बसने घेतला एकाचा बळी

Pandharpur Live: पंढरपूर-पुणे मार्गावर वाखरी (ता.पंढरपूर) येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडून भरधाव वेगात आलेल्या बसने एका ग्रामस्थास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत समजलेल्या प्राथमिक…

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी जाकीर नदाफ व कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव ; उपाध्यक्षपदी संतोष कांबळे व शंकरराव कदम

पंढरपूर,ता 4ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर…

पंढरपूर नगररिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान: अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचा-यांना सन्मान चिन्ह चे वाटप; सहज हातातुन नेता येणारा स्पिकर सभापती परदेशी यांनी दिला भेट

आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी नगर परिषदेत 20 पीपीई किट व कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व ईतर जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा स्पिकर भेट दिला.…

स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८९ वी जयंती साजरी

 स्वेरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती साजरी केली यावेळी प्रतिमेचे पूजन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे  सोबत स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.…

पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सोबत कर्मचारी वर्ग.पंढरपूर: प्रतिनीधी : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, …

मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव 8 जानेवारी रोजी

     पंढरपूर, दि. 03:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय…

मोहोळ – पंढरपूर – पुणे – आळंदी राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी गुरसाळे – कौठाळी दरम्यान उभा राहतो आहे हा नवीन पूल! संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी 100.19 हेक्टर क्षेत्र संपादित -प्रांताधिकारी-सचिन ढोले गुरसाळे – कौठाळी पुलाचे भूमिपूजन संपन्न

  पंढरपूर, दि. 31 : मोहोळ ते आळंदी या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965) पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर संपादित…

नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट

पंढरपूर Live | 1 जानेवारी 2021रोजी नववर्षाच्या प्रारंभ दिनी श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्रीविठ्ठल रखुमाई च्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकुर यांनी ही…