‘या’ मराठमोळया अभिनेत्याने शासनाला सुनावले खडे बोल… अरे हाड…आम्ही प्रश्न विचारणार.. नागडे राजकारणी…नागडं सरकार…
Pandharpur Live Online:अपुर्या सोयी सुविधा अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशातच देशभरातून राजकारणी मंडळी आणि सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांच्यावर सडेतोड पणे टीका होतांना दिसत आहे. दरम्यान…
