ग्रामपंचायत रणधुमाळी | सरकारचा मोठा निर्णय… ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारणार
Pandharpur Live Online | राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ऑनलाईन कार्यालयात उमेदवारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने…
