महाराष्ट्रात उभारला गेला देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प! पंढरपूरचे सुप्रसिद्ध उद्योजक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून साकारलेल्या उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामधील ऑक्सिजनची निर्मीती प्रकल्पाचे होतेय सर्वत्र कौतुक !
Pandharpur Live : पंढरपूचे सुप्रसिद्ध उदयॊजक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला भारतातील पहिला वहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प आज महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे कार्यान्वित झालाय. अभिजित पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि समाजसेवेच्या…
