कोरोनाच्या संकटकाळात निर्बंधांचे पालन करून कशी साजरी कराल अक्षयतृतीया? अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व
Pandharpur live: संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही…
