पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा-आरोग्य आणि सुरक्षेसाठी पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना – प्रांताधिकारी सचिन ढोले
पंढरपूर, दि.10 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालख्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात येणार. या पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या…
