मोदी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहर्यांना संधी; महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश! बघा संपुर्ण यादी
Pandharpur Live Online: दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या विस्ताराच्या मंत्रिमंडळात देशासह महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात…
