लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने रघुकुल हौसिंग सोसायटीत चिल्ड्रन हेल्थ पार्क; आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचे हस्ते उद्धाटन
Pandharpur Live: लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क या प्रकल्पाचे उद्धाटन आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लायन्स संस्थेचे प्रथम उपप्रांतपाल ला.राजशेखर कापसे, रघुकुल सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. …
