वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल परिषद; मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते! आयपीसीसीच्या अहवालात भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका !!

 मुंबई, दि 1 : इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या…

मालमत्तेचा वाद आणि घरगुती भांडण …एकुलत्या एक मुलाने आई-वडील, बहिणीसह आजीची केली हत्या!

 Pandharpur Live Online: हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील विजयनगर कॉलनीमध्ये शुक्रवारी ४ एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या झाली होती पोलीस या गुन्ह्याच्या तपासासाठी जंग जंग पछाडत असतानाच अखेर पोलिसांनी या हत्याकांडामागचे कारण…

२५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महिला मंडल अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

 Pandharpur Live Online: कोल्हापुरात खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या हरकत दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजुने दिल्याचे सांगून 25 हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल…

अशा मुजोर अधिकाऱ्यांना लगाम घालणार तरी कोण? शासकीय योजनेचे बील काढण्यासाठी शेतकऱ्याला लाच मागतानाचा व्हिडीओ व्हायरल होऊनही अधिकाऱ्याने लाच घेतलीच!

 Pandharpur Live Online: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावर त्याचे बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने 3 हजारांची लाच मागणी केल्याचा प्रकार बुलढाणा…

स्व.राजुबापू पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विणेकऱ्यांना वस्त्रदान

पंढरपूर /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष वै.राजुबापू पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ५०  विणेकऱ्यांना वस्त्रदान करून सन्मान  करण्यात आला हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प.सुधाकर महाराज…

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा परळी नगरपरिषदेकडून काळ्या फिती लावून निषेध

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे महानगरपालिकाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील…

‘या’ अभिनेत्री विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा! महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवारातील व्यक्तींची बदनामी केल्याचा आरोप

 Pandharpur Live Online: महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवारातील व्यक्तींची बदनामी केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पायल रोहतगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.…

संतापजनक… नगराध्यक्ष आणि स्रीरोगतज्ञ असलेल्या डॉक्‍टराची विकृती; गर्भवती महिला रूग्णाला तपासताना…

 Pandharpur Live Online: बीड जिल्ह्यातील धारूर येथे नगराध्यक्ष व स्रीरोगतज्ञ असलेल्या एका डॉक्टराची संतापजनक विकृती समोर आली आहे. गर्भवती महिला रुग्णाला तपासताना अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याबाबत संबंधित डॉक्टर…

मद्यप्राशन करताना झालेल्या भांडणातून दोघा भावांनी केली मित्राची हत्या! माळशिरस तालुक्यातील खळबळजनक घटना

Pandharpur Live Online: मद्यप्राशन करताना झालेल्या भांडणातून दोघा भावांनी मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना माळशिरस तालुक्यात घडली आहे. प्रदीप माणिक वाळेकर (वय 40, रा. तांबवे, ता.माळशिरस याचा तांबवे येथे दगडाने ठेचून खून केला.…

पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन ! सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध!!

 Pandharpur Live: महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या  सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येऊन काम…