अमरावतीमधील स्वागत मिरवणूक राणा दांपत्याला पडली महागात !; पोलिसांनी केले गुन्हे दाखल
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अमरावती आगमनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये…
