पतीच्या जाण्याने खचली , चिमुकलीसह घेतला गळफास ; आईचा मृत्यू , मुलगी बचावली

मार्डी (यवतमाळ) : दोन महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाला.त्यातून आलेल्या नैराश्यानंतर आपल्या चिमुकलीला घेऊन ती माहेरी आली. पती निधनानंतर आलेल्या एकाकीपणामुळे विमनस्क अवस्थेत असलेल्या या मातेने अखेर चिमुकलीसह गळफास लावला. यात आईचा…

सकाळ , दुपार , संध्याकाळ पत्नी जेवणात फक्त मॅगीच खायला देते म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज , घटस्फोटही मिळाला

 जेवण करण्याचा कंटाळा आलाय किंवा तेच तेच पदार्थ नको म्हणून आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मॅगीवर एखाद्या दिवशीचं रात्रीचं किंवा दुपारचं जेवण नक्कीच केलं असणार. मात्र याच मॅगीमुळे आयुष्य बदलून…

*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता*

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहितीPandharpur Live News : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर रोटरी क्लब व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जुन या दिवशी…

Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीत हातोडी मारून शेतमजुराचा खून , पोलिसांची डोकेदुखी वाढली नाशिक बनतेय क्राईम कॅपिटल

 नाशिकच्या दिंडोरीत शेतमजुराचा हातोडी मारून खून, पोलिसांची डोकेदुखी वाढलीNashik Crime : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील एकाचा डोक्यात हातोडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ…

पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये दिनांक ४ जून २०२२ रोजी सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या…

Pune Drown : गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू ! शिंदे कुटुंबीयांवर शोककळा

पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्यातील मावळ येथील नायगावात (Maval, Naigaon ) एक दुर्दैवी घटना घडली.गोधड्या धुण्यासाठी इंद्रायणी नदीच्या (Indrayani River News) किनारी माय, लेक आणि मावशी गेले होते. पण यावेळी काळीज…

मोहोळच्या उड्डाण पुलाखाली धक्कादायक… तिघेजण मोटारसायकलवर आले, हॉटेल चालकाच्या डोळ्यात चटणी टाकून 39 हजारांची बॅग घेऊन पसार झाले !

 Pandharpur Live Online : हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून, मारहाण करत, दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातील…

कराड- पंढरपूर मार्गावर बोरवेल ट्रक आणि छोटा हत्तीची समोरासमोर भीषण धडक : सुलतानवाडीचे 2 युवक ठार

 आटपाडी | कराड-पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी(आटपाडी) येथे बोरवेल ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेजण ठार झाले. महेश विजय फडतरे (वय- 29) व गणेश नानासाहेब फडतरे…

सोलापूर : वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोट

निराळे वस्ती येथील वेल्डिंग दुकानातील ऑक्सिजन टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान निराळे वस्ती रोडवरील वेल्डिंगच्या दुकानातील ऑक्सिजन टाकीचा स्फोट झाला.स्फोट इतका भयानक होता की…