स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची ‘जीएमएस’ कंपनीत निवड
Pandharpur Live News:पंढरपूरः ‘जीएमएस’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव…
