भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव ; प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखाहून अधिक रक्कम , रंजक आहे इतिहास
नवी दिल्ली 26 मे : जगात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यात काहीतरी वेगळेपण आहे. तसंच अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना कमी माहिती आहे. असंच एक गाव म्हणजे माधापर.हे गाव भारतातील…
