महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने विकसित केले ऊस नोंदणीसाठी आता स्वतंत्र ॲप ; ऊसतोडीचे झंझट संपणार !

 Pandharpur Live Online : औरंगाबाद : साखर कारखान्याकडे बिगरनोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र ऊस नोंदणी ॲप विकसित केले असल्याची माहिती साखर…

लोकसभेत शिवसेनेचा गट स्थापणार ; CM शिंदेंनी मांडली खासदारांची भूमिका

 Pandharpur Live Online : लोकसभेत शिवसेनेचा गट स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासाठी लोकसभा अध्यक्षांना १२ खासदारांचं पत्र दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुनावणी सुरु…

याला म्हणतात नशिब! सकाळी भाजी घेण्यासाठी ५०० चे सुट्टे घ्यायला गेला अन् करोडपती बनला

Pandharpur Live Online : Trending man buy lottery ticket won prize : 500 ची नोटा सुट्टे करण्यासाठी फक्त लॉटरीचे तिकीट घेतले. या लॉटरीच्या तिकिटामुळे या व्यक्तीची चांदी झाली.काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं…

शिंदे यांना डोळ्यासमोर मुलगा आणि मुलगी यांचा मृत्यू झाल्याची घटना आठवली. झाले भावूक

eknath shinde assembly speec : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला सोमवारी विधानसभेत बहुमत मिळाले आहे .मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले. यादरम्यान शिंदे यांना डोळ्यासमोर मुलगा आणि मुलगी यांचा बुडून मृत्यू…

Bus Accident : जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली ; 13 जणांचा मृत्यू

 Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली.या अपघातात 13 जणांचा मृत्यू…

Solapur : भींत अंगावर कोसळली अन् अनर्थ घडला, शेतकऱ्याच्या मुलांचा मृत्यू

 Pandharpur Live Online : उत्तर सोलापूर तालुक्यांतील बीबी दारफळ येथे शेतातील घराची भिंत अंगावर काेसळून मुलाचा मृत्यू झाला. प्रणव पुरुषोत्तम ननवरे (वय ९) असे मृत नाव आहे.ही घटना रविवारी (दि.१७) सायंकाळी घडली.अधिक…

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आश्रमातील 40 भाविकांना जेवणातून विषबाधा!

Pandharpur Live : पंढरपूरच्या श्री विठ्ठल आश्रमातील 40 भाविकांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना उपचारांसाठी…

आता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार हायटेक! जाणून घ्या शासनाच्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानाबाबत

 Pandharpur Live : स्मार्ट PHCनागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने ग्रामीण भागात महत्त्वाचे असलेले स्थान म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. या आरोग्य केंद्रात आसपासच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपचार घेत असतात. आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी व्यवस्था त्याठिकाणी असते. ही…

आ . उदय सामंत यांना उद्योग मंत्रिपद ?

 रत्नागिरी;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना गटातील रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांना कोणते मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.आ. उदय सामंत यांनी शुक्रवारी कॅरम स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी कॅरम…

मतदार संघ पुनर्बांधणीची समाधान आवताडे यांना संधी

 मंगळवेढा ः  श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासदांनी अभूतपूर्व सत्तांतर घडवून आ. समाधान आवताडे यांना कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पराभूत केले.पण, या पराभवाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर बघितले तर विधानसभेच्या…