पंढरपूर सिंहगड मध्ये ” यशस्वी उद्योजक कसे व्हावे ” याविषयावर व्याख्यान संपन्न*
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या वतीने आयोजित…
