👁 9 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये उद्योजक दिवस उत्साहात संपन्न*



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  उद्योजक दिवस आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम  इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल व इन्स्टिट्युट innovation कौन्सिल  यांच्या संयुक्त  विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


       पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या साठी उद्योजक दिवस साजरा काराई चे  आयोजित करण्यात आले होते या    कार्य क्रम चा   सुरुवातीस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी श्री शुभम मागजी यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे  डॉ बाळासाहेब गंधारे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांनी  सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

  यावेळी बोलताना श्री शुभम मागजी म्हणाले नवीन उद्योजक व्यवसाय सुरू केल्या वर त्यांना किती अडचणी येतात व त्यातून कसा मार्ग काडाईचा व त्याना आलेले अनुभव सांगीतले अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली

व 

त्यानंतरच त्याच्या कडून इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल मधील स्टुडंट्स कोऑरडिनेटर चा पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .  त्यांना साठी कम्प्युटर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपारमेंट इलेक्ट्रिकल डिपारमेंट या शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते

. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा.विक्रम भाकरे,प्रा.मनोज कोळी, प्रा. स्वप्नील टाकळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *