अन्यथा नॅशनल हायवे चे अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासू:-वैभव जावळे*

मोहोळ:-प्रतिनिधी सोलापूर ते मंगळवेढा हायवे वर सिद्धनाथ साखर कारखाना जवळ असलेला ब्रिज दोनशे फूट लांब चिरला आहे त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर मंगळवेढा हायवे होऊन फक्त सहा महिने…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विक्रमी २२७५ फूट तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न*

 पंढरपूर -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विक्रमी २२७५ फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन पंढरपूर शहरात करण्यात आले होते. या पदयात्रेचा उदघाटन कार्यक्रम द. ह. कवठेकर…

आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश.* पाणीपुरवठा कामाची टेंडर प्रक्रिया सुरू

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील मौजे अनवली गावचा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर…

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-२ गुरुवार पासून

पंढरपूरः 'शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड) गुरुवार, दि. ०१ सप्टेंबर २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया रविवार, दि.०४ सप्टेंबर रोजी…

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये श्रद्धेय सुधकरपंत परिचारक यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न.

अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबर च विद्यार्थ्यानी संशोधांनात्मक वृत्ती विकसित करून त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व देशाच्या संरक्षणासाठी करून भारताला स्वयंपूर्ण व शक्तीशाली राष्ट्र बनवावे असे मत संरक्षण संशोधन विकास संस्था, पुणे (DRDO)…

स्वेरीमध्ये उद्योजक प्रेरणा व नवनिर्मिती पर कार्यशाळेचे आयोजन

पंढरपूर-भविष्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर, सोबस इनसाइट फोरम व…

पंढरपूर सिंहगडला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस*

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने सोमवार २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात पंढरपूर…

*कर्मयोगी मध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न.*

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनियरींग) महाविद्यालयामध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शेळवे गाव चे तलाठी…

सिंहगडच्या प्राध्यापकांची सोलापूर विद्यापीठाच्या इन्क्यूबेशन सेंटरला भेट*

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर  मधील प्राध्यापकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला भेट दिली.एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. अतुल कुलकर्णी…

पंढरपूर सिंहगडची थायलंड येथे आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद*

 जगभरातील वेगळे संशोधक यांनी एकत्र येऊन "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मिशन लर्निंग" याविषयावर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद थायलंड देशातील बॅककाॅक येथील द अँबेसेंटर हाॅटेल मध्ये दिनांक  २० व २१ ऑगस्ट २०२२ या…