उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’

पंढरपूर (दि.17):-  नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविले जात असून, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या वतीने  अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत गरोदर माता व…

पंढरपूर सिंहगडच्या साक्षी उपलप ची ५ कंपनीत निवड*

  अभियांत्रिकीच्या शिक्षणात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंटची दर्जेदार वाटचाल करून जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केलेल्या…

सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात, “माती परीक्षण” या विषयावर व्याख्यान संपन्न*

 एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी माती परीक्षण या विषयावर व्याख्यान दि. २४/०९/२०२२ रोजी आयोजित केले होते. यामध्ये *अभियंता…

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील विद्यार्थीनींची ‘तायक्वांदो’ राष्ट्रस्तरीय स्पर्धेत व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड”

श्री पांडूरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील इ. सातवीच्या विद्यार्थीनींची आटपाडी येथे दि. 16/9/2022 आणि 17/9/2022 रोजी संपन्न झालेल्या तायक्वांदो या राज्यस्तरीय स्पर्धेत मधुश्री प्रभाकर कांबळे हिने रौप्यपदक ‘सिल्व्हर’…

पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थिनीचे जापनीज जेएलपीटी एन५ परीक्षेत यश*

 जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयअभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मधुन नोकरी मिळविणे हा हेतु असतो. विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत नोकरी मिळावी यासाठी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील…

स्वेरीच्या पूजा काटे यांची ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः पुणे येथील ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा.लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पूजा अशोक काटे या विद्यार्थीनीची कॅम्पस…

पंढरपूर सिंहगडच्या सुरज राऊतची तीन कंपनीत मुलाखतीतून निवड

अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे.       …

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सेवा मोफत उपलब्ध*

   कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २०२२ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश…

कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे उद्घाटन.*

      शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे येथे शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून  विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन…

सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत*

सोनालिका ट्रॅक्टर कंपनीच्यावतीने जुन 2022 या महिन्यामध्ये देशभरातून ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या खरेदीदारांमधून लकी ड्रॉ चे आयोजन केेले होते. त्यानुसार बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने  लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात…