तिरुपती बालाजी देवस्थानकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची शिष्टमंडळाकडून पाहणी*
पंढरपूर, दि.15 (उमाका): पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तिरुपती…
