👁 6 Views

अघोरी शक्तीची भिती घालून दाम्पत्याची ११ लाखात लूट

 ळगाव : तुमच्या वास्तूत (घरात) करणी-भूतबाधा व आत्मा असल्याने घरात वाद होत असल्याची भीती घालून बाधा दूर करण्याचे आश्वासन देत जळगावातील एका जोडप्याला भोंदूबाबाने तब्बल साडेअकरा लाखांत गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे.


रामानंदनगर पोलिसात भोंदुबाबासह त्याच्या पत्नी विरोधात महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा व इतर अमानुष, अघोरी प्रथा विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *