“मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली पंढरपूरकरांची मने, सुशील कुलकर्णी यांच्या बहारदार तबला वादनाने आली मैफिलीची रंगत वाढली
फक्त तबला व हार्मोनियम च्या साथीने इतका बहारदार व यशस्वी कार्यक्रम पंढरपूरकरांनी प्रथम च अनुभवला.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सव 2022 अंतर्गत दिनांक 02 ऑक्टोबर 2022…
