धक्कादायक, स्मशानभूमीत मृत महिलेच्या पोटातून काढले नवजात अर्भक
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील पानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ महिन्यांच्या गरोदर नवविवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.तिच्या अंतिम दर्शनासाठी सासरच्या मंडळींनी स्मशानभूमी गाठली. त्याठिकाणी सफाई…
