बॉयफ्रेंड समजून 6महिने केले चॅटिंग आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आला धक्कादायक अनुभव
डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे संपर्क साधणे सोपे झाले झाले आहे. जगाच्या एका कोपऱ्यातील व्यक्ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील व्यक्तीसोबत कोणत्याही वेळी संपर्क करू शकते.पण या डिजिटल टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.…
