दीडशे रुपयांसाठी जीवघेणा हल्ला
उसने दिलेले दीडशे रुपये परत दे म्हणून औसा तालुक्यातील उत्का येथील एकाने धारदार कत्तीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली.याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले,…
