बैलगाडा शर्यतीवरून राडा , पोलिसांचा लाठीचार्ज
औरंगाबादच्या पळशी परिसरात नियमबाह्य शंकरपटाच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे याची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आयोजकांकडे परवानगीबाबत विचारणा केली.मात्र आयोजकांकडे परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पर्धा थांबवल्या. त्यामुळे आयोजक…
