अपहरण झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचा 17 दिवसानी हाती लागला मृतदेह
पुणे येथील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचे २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसाठी अपहरण करत खून करुन त्यांचा मृतदेह सातारा- पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या सारोळा पुलावरून नीरा नदीच्या पात्रात टाकला होता.महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टिम…
