पांढऱ्या गाडीतून अपहरण , वडिलांना फोन लावुन पैशाची मागणी
नाशिकच्या सिन्नर शहरात चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण सायंकाळी झाले होते. नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या ओमणी कारमधून मुलाचे तिघांनी अपहरण केले होते.पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावरून जात…
