सोलापूर: २० हजारांची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी जाळ्यात

 सोलापूर दारूबंदीच्या दाखल गुन्ह्यात जामीनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती वीस हजार रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.या…

तिच्यासाठी बालपणीच्या मित्राने चिरला दुसऱ्या मित्राचा गळा

 अमरावती: 'ती फक्त आणि फक्त माझीच आहे तिच्यावर अन्य कुणाचाही हक्क नाही', असे म्हणत एका बालपणीच्या मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा चिरल्याची घटना शहरातील बायपास रोडवरील हॉटेल लॉर्डस् जवळ दुपारच्या सुमारास…

आता त्वचा आणि केसांच्या समस्यांना लगेच करा बाय-बाय ! उद्या पंढरीतील डॉ. सोनवणे क्लिनीक, इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठीचं भव्य मोफत तपासणी शिबीर, “परत मिळवा आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य”

   डॉ. सोनवणे क्लिनीक, इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठी भव्य मोफत तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी शिबीराद्वारे , आपण आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य परत…

बॉयफ्रेंडचं लग्न झालं तरी भेटण्यासाठी दबाव टाकत होती गर्लफ्रेंड

 अनैतिक संबंधातून देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. घर वाचवण्यासाठी विवाहित प्रियकराने आधीच्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केली.आरोपीची पहिली पत्नी त्याला…

बहिणीला प्रियकरासोबत पाहिलं, संतापलेल्या भावाने जागीच संपवलं

 उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल…

दिराच्या लग्नात वहिनीचा धुमाकुळ , रस्त्यावर पैपाहूने बघतचं उभे राहीले

 लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. त्यामध्ये अनेकदा डान्स केलेले व्हिडीओ असतात.घरच्या लग्नात अनेक महिला मनमुराद नाचताना पाहायला मिळतात. काही महिला डान्सची प्रॅक्टिस करुन डान्स करतात असं पाहायला मिळालं आहे.…

“६ साखर कारखान्याचे होतील १० साखर कारखाने!”

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी अभिजीत पाटलांना दिल्या शुभेच्छा! मुंबई येथे "सहकाराचा चौथा स्तंभ पुरस्कार" चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना प्रदान!प्रतिनिधी पंढरपूर:- पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.६जानेवारी सकाळी १०:३०वा.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे…

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा मेळावा

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.   या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 अर्जुनी (ता.कागल) येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात १७ दुचाकी, २७ मोबाईल व ५५ हजार २७० रुपयाची रोकड असा एकूण ८ लाख २० हजारचा मुद्देमाल…

भांडण बायकोसोबत , पतीने दुचाकी चोरुन काढला राग

 बायकोसोबत भांडण झाल्यामुळे घर सोडल्यानंतर काय करावे या विवंचनेत पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चक्क दुचाकी चोरींचा सपाटाच लावला.दुचाकी चोरास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून ३ लाख १०…