किरकोळ वाद अन् मित्रासोबत भयानक कृत्य,
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जागेच्या घरगुती कारणांवरून पुतण्याने चुलत भाऊ आणि काकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना यवतमाळमध्ये नुकतीच घडली.यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता…
