मुलाने मुलीला पळवलं, दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी ….

 बुलढाणा : वडनेर भोळजी  येथे तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एका समाजातील मुलाने दुसऱ्या समाजातील मुलीला पळविल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झालं असून…

दुदैवी! बार्शीत व्यावसायिक तरूणाने संपवलं जीवन…

 सोलापुरच्या बार्शीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाने रुग्ण नसलेल्या रूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमनाथ पिसाळ अस यां आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.घटनेने हळहळ व्यक्त केली…

बापाने पोटच्या बारा वर्षाच्या चिमुकल्याची गळा चिरून केली हत्या….

  अंबरनाथ:  अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या एका बापाने आपल्याच बारा वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे.हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक रहिवाशांनी आरोपीला पाहिले. त्यानंतर आरोपीचा पाठलाग…

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग….

 सोशल मीडियावर कधी कुठला ट्रेंड  येईल काही सांगता येतं नाही. एखाद नवीन गाण आली की आणि ते जर ट्रेंड होतं असेल तर यूजर्स त्यावर डान्स करतात.पण ते गाणं आणि डान्स…

एकाच महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी संपविले जीवन…

औरंगाबाद: देवगिरी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्‍ही एकाच महाविद्यालयातील  विद्यार्थी असल्‍याने खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील सिडको परिसरात राहणारी तेजस्विनी अवकाळे ही तरुणी विद्यालयात…

धान्यातील पावडरीच्या वासाने चिमुकल्या बहीण भावाचा दुदैवी मृत्यू

 सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मुंढे येथे चिमुकल्या सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) व तनिष्क अरविंद माळी (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची…

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कुटीमध्ये लावलं GPS, ती जायची तिथं जायचा , फोन करायचा, अखेर….

 एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने केलेल्या धक्कादायक कृत्याची सध्या चर्चा होत आहे. गुजरातमधील सूरत येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.येथे व्हॅलेंटाइन्स डे येण्यापूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या स्कूटीमध्ये गुपचूप जीपीएस सिस्टिम…

सोलापूर: अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार

 दक्षिण सोलापुरातील एका पाड्यावरील साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे. नागपंचमीला मामाच्या गावी गेल्यानंतर लहान मामाने आजी प्रात:विधीसाठी बाहेर गेल्यावर २ ऑगस्ट २०२२…

सोलापूर जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

 जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा देणाऱया एका युवा डॉक्टरने आपल्या राहण्याच्या क्वॉर्टर्समध्ये आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.डॉ. गौरव राजू काखरे…

सोलापूर: पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या….

 सोलापुरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पत्नी आजारी असल्याच्या टेन्शनमध्ये एका शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली.सोलापूर जिल्ह्यातील चिखर्डे गावात…