
२०१३ मध्ये बिझनेस टुडेच्या एप्रिलच्या अंकात धोनीचा चेहरा विष्णू म्हणून दाखविण्यात आला होता. यामुळे त्याच्या विरोधात कर्नाटक हायकोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. तक्रारीत म्हटले होते की यात भगवान विष्णूचा अपमान केला आहे. त आला होता. त्या विरोधात त्याला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.धोनीने यावर उत्तर देताना म्हटले की असे करायला मला कोणीही कोणत्याही प्रकारचा पैसा दिला नाही. किंवा मी या फोटोसाठी पोझ दिली आहे.