
इरॉसचा हा मराठी चित्रपट असून कृष्णा लुल्ला यांची ही निर्मिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय ढाकणे यांनी केले आहे. या फर्स्ट लूकवरून हा चित्रपट एक परिकथा असल्यासारखं वाटतो आहे. पण कोण जाणे का कथा आहे ही..
हा फर्स्ट अभिनेता रितेश देशुमख याने आपल्या ट्विटर हँडलवर रिट्विट केला आहे. याचे पहिले ट्विटर चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या हँडलवर टाकले आहे.