सोलापूर दि. 10 : राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, हे आज गुरुवार दि. 11 फेब्रुवारी 2016 रोजी सोलापूर जिल्हयात दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11.30 वा. मोटारीने अकलूज येथील विश्रामगृह येथे आगमन. त्यानंतर दुपारी 12.15 वा. अकलूज येथे सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते यांच्या 37 व्या पुण्यतिथी समारंभास उपस्थिती, कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन . स्थळ – धवलश्रीराम मंदिर, अकलूज.
कार्यक्रमानंतर सोईनुसार अकलूज येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण करतील.
