पंढरपूर बसस्थानकावर प्रवाशांचे हाल! लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचे दुर्लक्ष
पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर बसस्थानकावर प्रवाशांचे ‘हाल’ होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकार्यांनी येथील असुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूरच्या नव्या बसस्थानकावरील प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. दैनिक दामाजी…
