कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
30 एप्रिल : राज्यभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना आता कोकणवासियांना थोडा गारवा अनुभवायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्यानंतर आता कोकणातही पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासांत…
