सांगोला : (सचिन व्हटे) सांगोला तालुक्यातील हलदहिवडी गावात आज दि.६ मे रोजी रात्री ०१:१५ वाजता अचानक विजेचा कडकडाट होऊन पावसाने धडाकेबाज सुरूवात केली आणि गावातील वीज अचानक गायबच झाली! विजेचा आणि ढगांचा गडगडाट झाला. पण ०२:०५ वा पाऊस गायब झाला! आत्ताच्या सरकार सारखे पाऊसाने पण शेतकऱ्यांची थट्टा तर केली नसेल ना! हा प्रश्न मनामध्ये घर करून गेला.. कधी आला व कधी गेला हे कळालेच नाही….
Posted inPandharpur Live News

