महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहनाचा समारंभ
पंढरपूर, दि. 27 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिना निमित्त सोमवार दिनांक 1 मे 2017 रोजी शासकीय ध्वजारोहनाचा समारंभ सकाळी 8.00 वाजता आमदार भारत भालके यांच्या हस्ते तहसिल कार्यालय पंढरपूर येथे…
